आमच्याविषयी
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आपले स्वागत आहे.
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरेल..........
योजने बद्दल अधिक माहिती
Note:The scheme referred to in the accompanying video and audio links has been renamed as MJPJAY.
More...
आपण आपल्या जवळच्या जिल्हावार रुग्णालयांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक गुगल मॅप वरती शोधू शकता.
Generate Report