Government Resolutions:
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शासन निर्णय - अनुक्रमाणिका
| अ. क्र. | शासन निर्णय दिनांक | विषय | PDF |
| 1 | दि.04 नोव्हेंबर, 2025 | विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माण करणे व वितरण करणाऱ्या क्षेत्रिय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या (Front Line Workers) मानधनात वाढ करणेबाबत. |
| | 2 | दि.04 नोव्हेंबर, 2025 | विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत व त्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत |
| | 3 | दि.14 ऑक्टोबर, 2025 | शासकीय रूग्णालयांना विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या उपचारांच्या दाव्यापोटी प्राप्त होणाऱ्या रक्कमेचा विनियोग राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अधीनस्त राखीव निधीसाठी तसेच शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी करणेबाबत |
| | 4 | दि.7 मे, 2025 | पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीबाबत |
|
| 5 | दि.17 एप्रिल, 2025 | एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमधील उपचारांच्या यादीत सुधारणा करण्याकरीता - अभ्यास समिती गठीत करणेबाबत.. |
|
| 6 | दि. 10 एप्रिल, 2024 | विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 7 | दि. 9 जानेवारी, 2024 | विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 8 | दि.14 डिसेंबर, 2023 | विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 9 | दि.10 ऑक्टोबर, 2023 | विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 10 | दि. 28 जुलै, 2023 | महात्मा ज्योतिराव फुले जन अरोग्य योजना व अयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन अरोग्य योजना या एकतत्रत योजनेचे तवस्तारीकरण करण्याबाबत |
|
| 11 | दि. 3 जुलै, 2023 | विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत. |
|
| 12 | दि. 21 जून, 2023 | विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 13 | दि. 21 एप्रिल, 2023 | राज्य आरोग्य हमी सोसायटी (पूर्वीची राजीर्व गांधी जीर्वनदायी आरोग्य योजना) - पदनिर्मिती |
|
| 14 | दि. 03 एप्रिल, 2023 | महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याबाबत… |
|
| 15 | दि. 23 मार्च, 2023 | राज्य आरोग्य हमी सोसायटीवर गठीत केलेल्या |
|
| 16 | दि. 19 जानेवारी, 2023 | प्रधानमंत्री जन अरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव |
|
| 17 | दि.24 मे, 2022 | राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांचे बळकटीकरण करणे व त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबविण्याबाबत विमा कंपनीशी झालेल्या सांमजस्य करारानुसार विभागास प्राप्त होणाऱ्या रकमेचा वापर करण्याबाबत |
|
| 18 | दि.10 मार्च, 2022 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (दि.01.01.2022 ते दि.31.03.2022) |
|
| 19 | दि.24 जानेवारी, 2022 | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजारावर उपचार करणेबाबत (दि.01.10.2021 ते दि.31.03.2022) |
|
| 20 | दि.20 डिसेंबर, 2021 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (दि.1.10.2021 ते दि.31.12.2021) |
|
| 21 | दि.14 डिसेंबर, 2021 | एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या जाहिरात संस्थानी केलेल्या कामांची तपासणी करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत |
|
| 22 | दि.26 ऑगस्ट, 2021 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (दि.1.07.2021 ते दि.30.09.2021) |
|
| 23 | दि.27 मे, 2021 | सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाब |
|
| 24 | दि.18 मे, 2021 | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजारावर उपचार करणेबाबत (दि.18.05.2021 ते दि.30.09.2021) |
|
| 25 | दि.11 मे, 2021 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (दि.1.04.2021 ते दि.30.06.2021) |
|
| 26 | दि.07 एप्रिल, 2021 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (शासन शुध्दिपत्रक- वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्र.) |
|
| 27 | दि.05 एप्रिल, 2021 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (दि.1.02.2021 ते दि.31.03.2021) |
|
| 28 | दि.14 डिसेंबर, 2020 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीकरिता स्थापन करण्यात आलेल्या नियामक परिषद समितीमधील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द करणेबाबत |
|
| 29 | दि.14 डिसेंबर, 2020 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे नामकरण ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ करणेबाबत |
|
| 30 | दि.1 डिसेंबर, 2020 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (दि.1.11.2021 ते दि.31.01.2021) |
|
| 31 | दि.18 ऑगस्ट, 2020 | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत (दि.1.08.2020 ते दि.31.10.2021) |
|
| 32 | रास्वयो-2020/प्र.क्र.80/ आरोग्य-6, | कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत (दि.23.05.2020 ते दि.31.07.2021) |
|
| 33 | दि. 31 जानेवारी, 2020 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 34 | दि.03 जुलै, 2019 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 35 | दि. 26 फेब्रुवारी, 2019 | आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करुन दोन्ही योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत |
|
| 36 | दि.16 फेब्रुवारी, 2019 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा मुदतवाढीच्या कालावधीसाठी विमा दर निश्चित करणेबाबत |
|
| 37 | दि.19 जानेवारी, 2019 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 38 | दि.11 जानेवारी, 2019 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिनस्त संस्थांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करणेबाबत |
|
| 39 | दि.27 नोव्हेंबर, 2018 | नियामक परिषद व समन्वय, अंगीकरण व शिस्तपालन समिती |
|
| 40 | दि.21 सप्टेंबर,2018 | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसह राज्यामध्ये सुरु करण्याबाबत |
|
| 41 | दि.21 सप्टेंबर, 2018 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात विमा माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करणेबाबत |
|
| 42 | दि.17 जानेवारी, 2018 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत |
|
| 43 | दि.21 डिसेंबर, 2017 | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांव्दारे आरोग्य तपासणी केलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी व दुर्धर आजारावरील उपचारांसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या सहयोगाने अंगीकृत रुग्णालयांव्दारे सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत |
|
| 44 | दि.17 ऑक्टोबर, 2017 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत |
|
| 45 | दि.18 जुलै, 2017 | राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक परिषदेची स्थापना |
|
| 46 | दि.30 जुन, 2017 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत |
|
| 47 | दि.2 जुन, 2017 | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत |
|
| 48 | दि.13 एप्रिल, 2017 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपुर्ण राज्यात लागू करण्याबाबत |
|
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
शासन निर्णय - अनुक्रमाणिका
| अ. क्र. | शासन निर्णय क्रमांक व दिनांक | विषय | PDF |
| 1 | दि.14 डिसेंबर, 2020 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीकरिता स्थापन करण्यात आलेल्या नियामक परिषद समितीमधील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द करणेबाबत |
|
| 2 | दि. 31 जानेवारी, 2020 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 3 | दि.03 जुलै, 2019 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 4 | दि.5 मार्च, 2019 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेली खाजगी रुग्णालये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी अंगीकृत करणेबाबत |
|
| 5 | दि. 26 फेब्रुवारी, 2019 | आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करुन दोन्ही योजना राज्यामध्ये राबविण्याबाबत |
|
| 6 | दि.16 फेब्रुवारी, 2019 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा मुदतवाढीच्या कालावधीसाठी विमा दर निश्चित करणेबाबत |
|
| 7 | दि.19 जानेवारी, 2019 | विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस मुदतवाढ देण्याबाबत |
|
| 8 | दि.30 नोव्हेंबर, 2018 | आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्याबाबत-- |
|
| 9 | दि.21 सप्टेंबर, 2018 | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसह राज्यामध्ये सुरु करण्याबाबत |
|
Ayushman Bharat - Mission Maharashtra Samiti
Government Resolutions
| Sr.No. | Government Resolutions Date | Subject | PDF |
| 1 | 23 June 2025 | Ayushman Bharat - Mission Maharashtra Samiti |
|
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
शासन निर्णय
| अ. क्र. | दिनांक | शासन निर्णय विषय | PDF |
| 1 | 1 डिसेंबर,2016 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबत.. (राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेस दिनांक ३1 मार्च, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत..) |
|
| 2 | 28 एप्रिल,2016 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगबाद व अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना लाभ देण्याबाबत |
|
| 3 | 18 मार्च,2016 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनमध्ये अंगीकृत करण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या गुणवत्तेच्या निकषाबाबत |
|
| 4 | 11 मे,2012 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांद्वारे आरोग्य तपासणी केलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी व दुर्धर आजारावरील उपचारांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीच्या सहयोगाने अंगीकृत रुग्णालयांव्दारे सेवा उपलब्ध करून देण्याबाबत |
|
| 5 | 20नोव्हेंबर, 2015 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीवर गठीत केलेल्या नियामक परिषदेचे पुनर्गठन करण्याबाबत.. |
|
| 6 | 5 ऑक्टॉबर, 2015 | विद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये औरंगाबाद य अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील शेतकरी कुटुबांना श्वाश्वत आरोग्य सेवा पुरविणेबाबत |
|
| 7 | 22 जानेवारी, 2015 | मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करणे. |
|
| 8 | 17 डिसेंबर, 2013 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाने आरोग्य ओळखपत्र प्राप्त करुन घेण्याबाबतची कार्यपध्दती व प्राधिकृत अधिकारी |
|
| 9 | 26 नोव्हेंबर,2013 | जीवनदायी आरोग्य योजना बंद करण्याबाबत |
|
| 10 | 25 सप्टेंबर,2013 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीवरील अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालासाठी प्रतिवेदन, पुनर्विलोकन व स्वीकृती अधिकारी निश्चित करण्याबाबत... |
|
| 11 | 03 ऑगस्ट,2013 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट शासकीय रुग्णालयांना विमा कंपनीकडून मिळणाऱ्या रकमेतून त्याच योजनेतील लाभार्थ्यासाठी औषधे व कन्झुमेबल्स खरेदी करण्यास परवानगी देणेबाबत |
|
| 12 | 15 जून,2012 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासकीय रुणालयांची श्रेणी व प्रोसिजर्सचे दर निश्चिती |
|
| 13 | 4जून,2012 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आरोग्य ओळखपत्र वितरण. |
|
| 14 | 11 मे,2012 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना रुग्णालयांची श्रेणी व आरोग्य-६, procedures दर निश्चिती - तपासणी समिती. |
|
| 15 | ३ मार्च,2012 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आरोग्य ओळखपत्र वितरण |
|
| 16 | 13 जुलै,2011 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी अधिकार प्रदान करण्याबाबत. |
|
| 17 | 31 मे,2011 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यास मान्यता |
|
| 18 | 14 ऑक्टोबर,2010 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना - पदनिर्मिती |
|
| 19 | 26 ऑगस्ट,2010 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी जिल्हास्तरीय आरोग्य ओळखपत्र (हेल्थ कार्ड) समिती गठीत करण्याबाबत.. |
|
| 20 | 16 जुलै,2010 | राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व नियामक परिषदेची स्थापना |
|
| 21 | 21 जून,2010 | आरोग्य ओळखपत्र (हेल्थ कार्ड) समिती व विमा कंपनीची निवड करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत.... |
|
| 22 | 5 मे, 2010 | दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील कुटुंबांसाठी नवीन आरोग्य योजना सुरु करण्याबाबत.... |
|
|