आमच्याविषयी
राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये आपले स्वागत….
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरेल..........
योजने बद्दल अधिक माहिती
श्री. पृथ्वीराज चव्हाण
माननीय मुख्यमंत्री
श्री. अजित अनंतराव पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. सुरेश हिरायेन्ना शेट्टी
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि राजशिष्टाचार
प्रा. (श्रीमती.) फौजिया तहसीन खान
सार्वजनिक सांस्कृतिक कार्य, सामान्य प्रशासन
Network Hospital
Government Hospital
अधिक माहिती
Hundreds of articles full of information on keeping you and your family healthy
More...